Site Navigation:
 
 

4. डेस्कटॉप वापरकर्ता करीता नविन काय आहे

4.1. Fedora डेस्कटॉप

या विभाग Fedora चित्रलेखीय डेस्कटॉप वापरकर्ता द्वारे केलेले बदलावांशी निगडीत आहे.

4.1.1. उत्तम वेबकॅम समर्थन

Fedora 10 वेबकॅम करीता सुधारीत समर्थन पुरवितो.

या समर्थन अंतर्गत Fedora 9 मध्ये प्रथमवेळी Windows Vista बोधचिन्हाशी सहत्व कुठल्याही वेबकॅम साठी UVC ड्राइवर करीता सुधारणा समाविष्टीत आहे. Fedora 10 गुणविशेष अंतर्गत gspca करीता नविन V4L2 आवृत्ती समाविष्टीत आहे, जे एक USB वेबकॅम ड्राइवर मांडणी आहे व विविध USB वेबकॅम ब्रीज व सेन्सर करीता समर्थन पुरविते.

libv4l समाविष्ट करून व libv4l चा वापर करणारे सर्व वेबकॅम अद्ययावतीत करून, वेबकॅम करीता वापरकर्ताक्षेत्र समर्थन सुधारीत करण्यात आले आहे. या समर्थनमुळे अनुप्रयोगास उत्पादकाचे ठराविक व वेबकॅमचे विडीओ स्वरूपन, विशेषतया gspca द्वारे समर्थीत वेबकॅम स्वरूपन कळते.

वेबकॅम व अनुप्रयोगाच्या संपूर्ण यादी करीता, जेथे Fedora 10 चे नविन वेबकॅम करीता चाचणी केल्यावर समर्थन पुरविले जाते, https://fedoraproject.org/wiki/Features/BetterWebcamSupport पहा. gspca च्या मुळ आवृत्ती द्वारे कुठले वेबकॅम करीता समर्थन पुरविले आहे, त्याकरीता gspca संकेतस्थळ पहा.

http://mxhaard.free.fr/spca5xx.html

Fedora 10 अंतर्गत gspca ची V4L2 आवृत्ती सर्व वेबकॅम करीता समर्थन व इतर सुविधा पुरविते.

4.1.2. Plymouth चित्रलेखीय बूट

नविन चित्रलेखीय बूट पद्धती विषयी अधिक माहिती करीत Section 2.6, “Fedora 10 बूट-वेळ” वाचा.

4.1.3. इनफ्रारेड दूरस्थ समर्थन

Fedora 10 अंतर्गत समाविष्टीत नविन संकुल म्हणजेच gnome-lirc-properties, हे LIRC संयोजनकरीता चित्रलेखीय फ्रंट-एन्ड पुरवितो व याचा वापर शिष्टाचार संबंधित अनुप्रयोगांना होतो. अधिक माहिती करीता Section 4.1.3, “इनफ्रारेड दूरस्थ समर्थन” पहा.

LIRC चा वापर सहसा मल्टिमिडीया अनुप्रयोग द्वारे इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल, व RhythmboxTotem चा वापर अधिक सोपेरित्या अगदी संगणाशी रिमोट रिसीवर जोडण्या इतके सोपे वापर करीता केला जातो, व त्यानंतर फक्त इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल प्राधान्यक्रम अंतर्गत स्वयं-शोधा निवडा. अधिक माहिती करीता गुणविशेष पान पहा:

https://fedoraproject.org/wiki/Features/BetterLIRCSupport

4.1.4. Bluetooth BlueZ 4.0

Bluetooth समर्थन स्टॅक, म्हणजेच BlueZ (http://www.bluez.org,) यास Fedora 10 अंतर्गत आवृत्ती 4.x करीता अद्ययावतीत केले गेले आगे. या आवृत्ती अंतर्गत बरेचशे बदलवा अनुप्रयोग डेव्हलपर करीता उपयोगी ठरतात, परंतु वापरकर्ता नविन, कळफलक, माइस, व इतर समर्थीत Bluetooth साधन नुरूप बदलाव पटकन ओळखून घेतात. प्राधान्यक्रम द्वारे बरेच लॅपटॉप ब्रॅन्ड वरील Bluetooth अडॅपटर बंद करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. ही नविन आवृत्ती PulseAudio द्वारे नविन ऑडिओ साधन करीता उत्तम समर्थन पुरवेल.

लक्षात ठेवा मुलभूत Bluetooth कर्नल ड्राइवर सुद्धा btusb नुरूप बदलविले गेले, ज्यामुळे hci_usb च्या तुलनेत अधिक पावरची बचत होते.

4.1.5. GNOME

या प्रकाशन अंतर्गत GNOME 2.24 चे गुणविशेष समाविष्टीत केले गेले आहे. अधिक माहिती करीता खालिल पहा:

http://www.gnome.org/start/2.24/

4.1.5.1. Empathy जलद संदेशवाहक

Empathy जलद संदेशवाहक देखील या प्रकाशन द्वारे उपलब्ध आहे. त्यात IRC, XMPP (Jabber), Yahoo, MSN, व इतर करीता प्लगइन द्वारे, बहू शिष्टाचार करीता समर्थन समाविष्टीत आहे. XMPP शिष्टाचार अंतर्गत विडीओ व आवज करीता देखील समर्थन पुरविले जाते, तसेच सक्रीय विकास अंतर्गत इतर शिष्टाचार करीता समर्थन पुरविले जाते. Empathy telepathy मांडणीचा वापर करतो ज्या अंतर्गत अनेक अगाऊ प्लगइन पुरविले जाते:

  • telepathy-gabble - Jabber/XMPP प्लगइन

  • telepathy-idle - IRC प्लगइन

  • telepathy-butterfly - MSN प्लगइन

  • telepathy-sofiasip - SIP प्लगइन

  • telepathy-haze - Libpurple (Pidgin) लायब्ररी जुळवणी व्यवस्थापक इतर शिष्टाचार जसे की Yahoo करीता समर्थन पुरवितो

Pidgin Fedora सॉफ्टवेअर रेपॉजिटरीत उपलब्ध होत राहील व Fedora च्या पूर्वीच्या प्रकाशन पासून सुधारणा करणाऱ्या वापरकर्त्यांनाही मुलभूत म्हणून उपलब्ध होईल.

4.1.5.2. GNOME प्रदर्शक व्यवस्थापक

GNOME Display Manager (gdm) या अलिकडील अपस्ट्रीम कोडशी अद्ययावत केले गेले आङे, ज्यांस Fedora डेव्हलपर यांनी पुन्ह लिहून काढले आहे. PolicyKit चा वापर शटडाऊन व रिबूट निंयत्रण करीता केला जाऊ शकतो. संयोजना साधन gdmsetup वर्तमानक्षणी उपलब्ध नाही, व त्यास बदलविले जाईल. संयोजना बदलाव करीता, खालि पहा:

http://live.gnome.org/GDM/2.22/Configuration

4.1.5.3. Codec प्रतिष्ठापक मदतकर्ता

GStreamer कोडेक प्रतिष्ठापना मदतकर्ता codeina यास PackageKit-आधारीत उपायशी बदलविले गेले. चलचित्र किंवा गाणी एकण्याकरीता Totem, Rhythmbox, किंवा इतर GStreamer अनुप्रयोगास प्लगइनची आवश्यकता असल्यावर, PackageKit संवाद दर्शविले जाते, ज्यामुळे वापरकर्त्याला संयोजीत रेपॉजिटरी अंतर्गत आवश्यक संकुल शोधण्यास मदत प्राप्त होते.

अधिक माहिती गुणविशेष पानावर उपलब्ध आहे:

https://fedoraproject.org/wiki/Features/GStreamer_dependencies_in_RPM

4.1.6. KDE

या प्रकाशन अंतर्गत KDE 4.1.2 समाविष्टीत आहे. kdevelop संकुल KDE 4.1 चे भाग नसल्यामुळे व KDE 4.1 अंतर्गत kdewebdev फक्त अपूरेरित्या उपलब्ध ( Quanta नाही) होत असल्यास, त्या संकुलांची KDE 3.5.10 आवृत्ती पुरविली जाते. KDE 4 करीता पोर्ट न केले गेलेले kdegames3 संकुल सुद्धा उपलब्ध केले गेले आहे.

http://kde.org/announcements/announce-4.1.2.php

KDE 4.1 हे KDE 4 ची अलिकडील आवृत्ती आहे व KDE 4.0, प्रथम KDE 4 प्रकाशन श्रृंखलाच्या तुलनेत बरेच नविन गुणविशेष, अनेक वापरण्याजोगी सुधारणा, व बग निर्धारण पुरविते. या नविन प्रकाशन अंतर्गत संचयीका दृश्य डेस्कटॉप ऍपलेट (Plasmoid), DolphinKonqueror करीता सुधारणा व बरेच नविन व सुधारीत अनुप्रयोग समाविष्ट केले गेले आहे. KDE 4.1.2 हे KDE 4.1 प्रकाशन श्रृंखला पासूनचे बगफीक्स प्रकाशन आहे.

Fedora 10 लेगसी KDE 3 डेस्कटॉपला समाविष्ट करत नाही. त्यात KDE 3 डेव्हलपमेंट प्लॅटफार्म सहत्वता समाविष्टीत नाही, ज्याचा वापर KDE 4 किंवा इतर कुठलेही डेस्कटॉप वातावरण अतंर्गत KDE 3 अनुप्रयोग बिल्ड व चालविण्याकरीता केला जाते. काय समाविष्ट केले गेले आहे त्याकरीता Section 7.6, “KDE 3 विकास प्लॅटफॉर्म व लायब्ररी” विभाग पहा.

Fedora 10 अंतर्गत knetworkmanager याचे स्नॅपशॉट समाविष्ट केले गेले आहे, जे Fedora 10 अंतर्गत NetworkManager 0.7 च्या पूर्वप्रकाशनशी कार्य करते. व्यावहारीक वापरणी करीता सज्ज नसल्यामुळे, KDE Live प्रतिमा त्याऐवजी (Fedora 8 व 9 नुरूप) NetworkManager-gnome पासून nm-applet चा वापर करते. gnome-keyring-daemon सुविधा या एनक्रीप्शन तंत्रज्ञाण करीता गुप्तशब्द संचयीत करते. knetworkmanager चा वापर करायचे असल्यास, त्यास रेपॉजिटरी पासून प्रतिष्ठापीत केले जाऊ शकते.

मुळ KWin चौकट व्यवस्थापक आता वैकल्पीकरित्या कंपोजीटींग व डेस्कटॉप प्रभाव करीता समर्थन पुरविते, the KDE Live प्रतिमा अंतर्गत Compiz/Beryl (Fedora 9 पासून) समाविष्ट केले जात नाही. KWin कंपोजीटींग/प्रभाग पद्धत मुलभूतरित्या अकार्यान्वीत केली जाते, परंतु त्यास systemsettings अंतर्गत कार्यान्वीत केले जाते. Compiz (KDE 4 समावेशन सह) compiz-kde संकुल प्रतिष्ठापीत केल्यावर रेपॉजिटरी पासून उपलब्ध होते.

4.1.6.1. सुधारणा
  • Plasma अधिक सक्षम केले गेले आहे व त्याचे पटल संयोजना आणखी सुधारीत करण्यात आली आहे. नविन पटल नियंत्रक तुमचे पटल इच्छिक करण्यास प्रत्यक्ष दृश्यास्पद प्रतिसाद सुविधा पुरविते. Plasma folderview ऍपलेट संचयीकाचे दृश्य पुरवितो व डेस्कटॉप वर फाइल संचयीत करण्यास संमती देतो. ते डेस्कटॉपवरील प्रचलीत चिन्ह बदलवितो.

4.1.6.2. संकुल व अनुप्रयोग बदलाव
  • Fedora 10 3.5.x ऐवजी kdepim 4.1.2 पुरविणार.

  • kdegraphics संकुल अंतर्गत KDE 4 आवृत्ती द्वारे libkipi, libkexiv2, व libkdcraw यांस वगळण्यात आले आहे. तसेच, kipi-plugins, digikam, व kphotoalbum KDE 4 आवृत्ती करीता अद्ययावतीत केले गेले आहे.

  • kpackagekit, PackageKit चे KDE फ्रन्टएन्ड, आता उपलब्ध आहे. (त्यास Fedora 9 करीता पुढिलवेळ करीता अद्ययावत म्हणून उपलब्ध करून दिले जाईल.)

याच्या व्यतिरिक्त, Fedora 9 प्रकाशन पासून केलेले खालिल बदलाव, जे Fedora 9 अद्ययावत करीता बॅकपोर्ट केले गेले आहे, आता सुद्धा Fedora 10 चे भाग आहे:

  • KDE ची सुधारणा आवृत्ती 4.0.3 पासून 4.1.2 असे केली गेली आहे.

  • qtPyQt4 अंतर्गत 4.3 ते 4.4 अशी सुधारणा केली गेली आहे.

  • kdewebdev, kdevelop, kdegames3, व KDE 3 बॅकवर्ड-सहत्व लायब्ररी KDE 3.5.9 पासून 3.5.10 पर्यंत यानुरूप सुधारीत केले गेले आहे.

  • QtWebKit आता qt संकुलचे भाग आहे. WebKit-qt संकुल आता वापरणीत नाही.

  • नविन संकुल qgtkstyle मध्ये चित्ररेखांकन करीता GTK+ चा वापर करून, Qt 4 शैली समाविष्टीत आहे, ज्यामुळे GNOME अंतर्गत Qt 4 व KDE 4 अनुप्रयोगचे एकात्मता उत्तम स्वरूप पुरविले गेली आहे.

  • phonon लायब्ररी, जे Fedora 9 अंतर्गत kdelibs चे भाग आहे, आता वेगळे संकुल आहेत. वैकल्प म्हणून GStreamer बॅकएन्ड (phonon-backend-gstreamer) आता उपलब्ध आहेत, परंतु xine-lib बॅकएन्ड, जे आता phonon-backend-xine यानुरूप पॅकेज केले आहे, अजूनही सूचविलेले मुलभूत बॅकएन्ड आहे व आता phonon संकुल द्वारे आवश्यक आहे.

  • kdegames3 संकुल KDE 3 आवृत्ती मधिल libkdegames करीता डेवहलपमेंट समर्थन पुरवित नाही कारण Fedora अंतर्गत kdegames3 च्या व्यतिरीक्त कुठल्याही अनुप्रोयगास या लायब्ररीची आवश्यकता नाही.

  • संकुल okteta आता kdeutils चा भाग आहे.

  • संकुल dragonplayer आता kdemultimedia चा भाग आहे.

  • कार्यक्रम kaider चे पुन्हनामांकन Lokalize असे केले गेले आहे व आता kdesdk चा भाग आहे.

  • संकुल ksirk KDE 4 करीता पोर्ट केले गेले आहे व आता kdegames चा भाग आहे.

  • संकुल extragear-plasma चे पुन्हनामांकन kdeplasma-addons असे केले गेले आहे.

4.1.7. LXDE

Fedora च्या या प्रकाशन अंतर्गत अगाऊ डेस्कटॉप वातावरण म्हणजेच LXDE समाविष्ट करण्यात आले आहे. LXDE हे एक नविन प्रकल्प आहे जे हलके, जलद डेस्कटॉप वातावरण पुरविते, तसेच ते वापरण्याजोगी खूपच सुरेख आहे ज्यामुळे रिसोअर्सचा वापरण खूपच कमी होते. LXDE वातावरण प्रतिष्ठापीत करण्याकरीता, सॉफ्टवेअर जोडा/काढून टाका साधनाचा वापर करा किंवा खालिल चालवा:

su -c 'yum groupinstall LXDE'

LXDE च्या मुळ घटकची आवश्यकता असल्यास, lxde-common संकुलचे प्रतिष्ठापन करा:

su -c 'yum install lxde-common'

4.1.8. Sugar डेस्कटॉप

Sugar डेस्कटॉप OLPC प्रारंभ म्हणून निर्माणास आले. ते Fedora वापरकर्ता व डेव्हलपरला खालिल करण्यास परवानगी देते.

  • सहायक वातावरण वरील बील्ड केले गेले.

  • प्रदर्शक व्यवस्थापक पासून अस्तित्वातील Fedora प्रणालीवरील Sugar वातावरण निवडून Sugar ची चाचणी करा.

  • डेव्हलपर जे Sugar संवादावर काम करण्यास किंवा रेखांकन करण्यास इच्छूक आहेत, डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म विना XO लॅपटॉप कार्यान्वीत करू शकतात.

4.1.9. वेब ब्राऊजर

4.1.9.1. Flash प्लगइन कार्यान्वीत करत आहे

Fedora includes swfdec and gnash, which are free and open source implementations of Flash. We encourage you to try either of them before seeking out Adobe's proprietary Flash Player plugin software.

For instructions on installing the Flash Player under Fedora 10, refer to http://fedoraproject.org/wiki/Flash

4.1.9.2. PC स्पीकर अकार्यान्वीत करत आहे

Fedora मध्ये PC स्पीकर मुलभूतरित्या कार्यान्वीत केले जाते. तुम्हाला ही पद्धत आवडत नसल्यास, आवाज सक्रीय करण्याचे दोन पद्धती आहेत:

  • आवाजाचे स्तर स्वीकारणीय स्तर पर्यंत न्या किंवा PC Speak करीता alsamixer द्वारे पूर्णतया PC स्पीकार अकार्यान्वीत करा .

  • कन्सोलवर खालिल आदेश चालवून PC स्पीकर प्रणाली अकार्यान्वीत करा:

    	    su -c 'modprobe -r pcspkr' su -c 'echo "install pcspkr :" >> /etc/modprobe.conf'
    	  

4.2. संजाळीकरण

या विभागात Fedora 10 अंतर्गत संजाळ बदलाव विषयी माहिती समाविष्टीत आहे.

4.2.1. वायरलेस जुळवणी सहभाग कऱणे

NetworkManager ऍपलेट nm-applet नविन वायरलेस संजाळ बनवा मेन्यू घटक द्वारे उत्तम जुळवणी सहभागीय करण्याकरीता अद्ययावतीत केले गेले आहे.

जुळवणी सहभागीय केल्याने तात्पुरते WiFi संजाळ वरील संजाळ जुळवणी व वायरलेस कार्ड असल्यास, स्थापन खूपच सोपे झाले असते. मशीनकडे प्राथमीक संजाळ जुळवणी असल्यास (वायर्ड, 3G, दुसरे वायरलेस कार्ड), राऊटींग स्थापीत केली जाते ज्यामुळे तात्पुरते WiFi संजाळशी जुळलेले साधन इतर संजाळसह सहभागीय करू शकतील.

नविन WiFi संजाळ बनवितेवेळी, तुम्हाला संजाळचे नाव व कुठल्या प्रकारची वायरलेस सुरक्षा वापरायचे ते निश्चित करावे लागेल. NetworkManager त्यानंतर वायरलेस कार्डला तात्कालिक WiFi नोड निश्चित करतो जेथे वापरकर्ता जुळवणी करू शकतात. राऊटींग नविन संजाळ व प्राथमिक संजाळ जुळवणी अतंर्गत स्थापीत केली जाईल, व DHCP चा वापर नविन सहभागीय WiFi संजाळ करीता IP पत्ता प्रविष्ट करण्याकरीता केला जातो. DNS चौकशी सुद्धा अपस्ट्रीम नावसर्वर करीता पाठविले जातात.

4.3. छपाई

छपाई व्यवस्थापक (system-config-printer किंवा प्रणालीप्रशासकछपाई) वापरकर्ता संवाद आणखी वापरकर्ता सुलभ व आधुनिक डेस्कटॉप अनुप्रोयग नुरूप केले गेले आहे. system-config-printer अनुप्रोयगास रूट वापरकर्ता नुरूप चालविण्याची यापुढे आवश्यकता नाही.

इतर बदलावात खालिल समाविष्टीत आहे:

  • संयोजना साधन चौकट वापरण्याकरीता आणखी सोपे केले गेले आहे. छपाई चिन्हावर दोनवेळा-क्लिक केल्यास गुणविशेष संवाद चौकट उघडते. यामुळे डावीकडील छापाइयंत्र नावांची यादी दर्शविणे व उजवीकडील निवडलेल्या छपाईयंत्रचे गुणधर्म दर्शविण्याची पद्धत बदलविले जाते.

  • CUPS अधिप्रमाणन संवाद योग्य वापरकर्ता-नावाची निवड करतो व त्यास बदलाव करीता परवानगी देतो.

  • संयोजना साधन कार्यान्वीत असतेवेळी, छपाईयंत्रांची यादी गतिकरित्या अद्ययावतीत केले जाते.

  • ठराविक छपाईयंत्र करीता रांगेतील सर्व कार्य पहाण्याकरीता छपाई चिन्हावर उजवी क्लिक करा व छपाई रांग पहा निवडा. विविध छपाईयंत्र वर सर्व रांगेतील कार्य पहाण्याकरीता, उजवी-क्लिक करण्यापूर्वी सर्वात पहिले इच्छिक छपाईयंत्र निवडा. सर्व कार्य पहाण्याकरीता, एकही छपाईयंत्र न निवडता उजवी-क्लिक् मारा.

  • कार्य अपयशी झाल्यास कार्य नियंत्रण साधन संदेश दर्शिवतो. संदेश मध्ये दर्शविल्याप्रमाणे छपाईयंत्र बंद झाले की कार्यरत आहे, ते दर्शविले जाते. तपासणी बटण ट्रबल-शूटरला सुरू करते.

  • कार्य नियंत्रण साधन आता प्रॉक्सी अधिप्रमाणता कार्यान्वीत करते. सादर केलेले कार्य ज्यास CUPS बॅकएन्ड करीता अधिप्रमाणताची आवश्यकता असते आता कार्य पुढे कार्यान्वीत राहण्याकरीता अधिप्रमाणन संवाद दर्शवितो.

  • छपाई स्थिती संवाद (GTK+ करीता) छपाईयंत्राच्या स्थिती विषयी आणखी प्रतिसाद पुरवितो. उदाहरणार्थ, पानांची कमतर्ता असणाऱ्या छपाईयंत्र चिन्हावर एख लहानसे सावधानता बोधचिन्ह दर्शविते. स्तब्ध छपाईयंत्र सुद्धा बोधचिन्हा दर्शवितात, व छपाईयंत्र जे कार्य स्वीकारत नाही अनुपलब्ध असल्यामुळे फुसट नुरूप दर्शविले जातात.

4.4. संकुलन टिप

खालिल विभागात Fedora 10 अंतर्गत मोठे बदलाव झालेले सॉफ्टवेअर संकुल विषयी माहिती समाविष्टीत केली गेली आहे. सोपे प्रवेश करीता, त्यांस सहसा प्रतिष्ठापना प्रणाली अंतर्गत दर्शविलेल्या समुह द्वारे संयोजीत केले जाते.

4.4.1. GIMP

Fedora 10 अंतर्गत GNU Image Manipulation Program ची आवृत्ती 2.6 समाविष्टीत आहे.

ही नविन आवृत्ती बॅकवर्ड सहत्व करीता संयोजीत केली गेली आहे, त्यामुळे तिसरे पक्षीय पल्गइन व स्क्रिप्ट कार्यान्वीत जोगी असले पाहिजे, त्यात थोडे व्यत्य असू शकते. समाविष्टीत केलेले Script-Fu Scheme इन्टरप्रीटर प्रारंभिक मुल्य विना वेरियेबल वर्णन स्वीकारत नाही, जे भाषा मानकासह सहत्व नाही. Fedora संकुल अंतर्गत समाविष्ट केले गेले स्क्रिप्ट मध्ये यानुरूप अडचणी नसायला हवे, परंतु इतर स्त्रोत पासून स्क्रिप्टचा वापर करत असल्यास, कृपया अधिक माहिती करीताकृपया GIMP प्रकाशन टिप पहा व ही अडचण समाविष्टीत स्क्रिपटचे निर्धारण कसे होईल याकडे लक्ष द्या:

http://www.gimp.org/release-notes/gimp-2.6.html

अगाऊरित्या, gimptool सक्रिप्ट ज्याचा वापर बिल्ड व तिसरे पक्षीय प्लगइन प्रतिष्ठापन करण्याकरीता केला जातो, तसेच सक्रिप्टचे gimp पासून gimp-devel या संकुल करीता स्थानांतरन केले गेले आहे. gimptool चा वापर करण्याकरीता हा संकुल प्रतिष्ठापीत करा.

खालिल कायदेशीर माहिती Fedora अंतर्गत काहिक सॉफ्टवेअरशी निगडीत आहे.

Portions Copyright © 2002-2007 Charlie Poole or Copyright © 2002-2004 James W. Newkirk, Michael C. Two, Alexei A. Vorontsov or Copyright © 2000-2002 Philip A. Craig

4.5. अंतरराष्ट्रीय भाषा समर्थन

या विभागात Fedora अंतर्गत भाषा समर्थन करीता माहिती समाविष्टीत आहे.

  • Fedora चे लोकलाइजेशन (भाषांतरन) Fedora Localization Project -- http://fedoraproject.org/wiki/L10N द्वारे नियंत्रीत केले गेले आहे

  • Fedora चे अंतरराष्ट्रीयकरण Fedora I18n Project द्वारे नियंत्रीत केले जाते -- http://fedoraproject.org/wiki/I18N

4.5.1. भाषा समावेशन

Fedora अंतर्गत विविध सॉफ्टवेअर समाविष्टीत आहे ज्याचे बरेच भाषा मध्ये भाषांतरन केले जाते. भाषांच्या यादी करीता Anaconda विभागचे भाषांतरन आकडेवारी पहा, जे Fedora अंतर्गत सॉफ्टवेअर अनुप्रोयगचे एक मुळ घटक आहे.

4.5.1.1. भाषा समर्थन प्रतिष्ठापन

भाषा समुह पासून भाषासंकुल व वाढिव भाषा समर्थन प्रतिष्ठापीत करण्याकरीता, हा आदेश चालवा:

	su -c 'yum groupinstall
	  <language>-support'
      

वरील आदेश अंतर्गत, <language> वास्तविक भाषा नाव आहे, जसे की असामी, बंगाली, चायनिज, व यानुरूप पुढे.

Fedora च्या पूर्वीच्या प्रकाशन पासून सुधारणा करणाऱ्या SCIM वापरकर्त्यांना scim-bridge-gtk प्रतिष्ठापीत करण्यास सूचविले जाते, जे तिसरे-पक्षीय C++ अनुप्रोयगाशी कार्य करते ज्यास libstdc++ च्या जुने आवृत्तीसह जुळले जाते.

4.5.1.2. Transifex

Transifex हे Fedora चे ऑनलाइन साधन आहे जे दूरस्थ व वेगळे आवृत्ती नियंत्रण प्रणाली वरील प्रकल्प करीता भाषांतरन पुरविण्यास सुविधा पुरविते. बरेचशे मुळ संकुल सहभागी सदस्यांपासून भाषांतरन प्राप्त करण्याकरीता Transifex चा वापर करतात.

http://transifex.org/

नविन वेब साधनच्या एकाग्रता (http://translate.fedoraproject.org), समाज वाढवून, व उत्तम कार्यपद्धती, भाषांतरनकर्ता एक भाषांतरनकर्ता-केंद्रीत वेब संवाद द्वारे सहभाग करू शकता.विना भाषांतरन समाज विना प्रकल्पाचे डेव्हलपर सुलभरित्या Fedora चे स्थापीत भाषांतरन समाजशी भाषांतरन करीता जुळवणी करू शकतात.याच्याच उलट, भाषांतरनकर्ता Fedora अंतर्गत विविध प्रकल्प करीता भाषांतरन सहभीय करू शकतात.

https://translate.fedoraproject.org/submit

4.5.2. फॉन्ट

चांगले योग्य मुलभूत भाषा पुरविण्याकरीता मुलभूतरित्या प्रतिष्ठापीत केले गेलेले बरेच भाषांकरीता फॉन्ट.

4.5.2.1. Han एकत्मता करीता मुलभूत भाषा

GTK-आधारीत अनुप्रयोग अंतर्गत एशीयायी लोकेलचा वापर करत नसल्यास, चायनीज अक्षर पाठ्य वर अवलंबून (म्हणजेच, चायनीज हंजी, जपानीज कन्जी, किंवा कोरीयन हंजा) चायनीज, जपानीज, व कोरीयन फॉन्टचे मिश्र दर्शवू शकतात. हे सहसा Pango ला भाषा ओळखण्याकरीता अतिरीक्त संदर्भ न आढळल्यावर होतो. वर्तमान मुलभूत फॉन्ट संयोजना चायनीज फान्टचा वापर करते असे दिसून येते.PANGO_LANGUAGE संयोजीत करून Pango ला मुलभूतरित्या जपानीज किंवा कोरीयन फॉन्ट वापरण्यास संयोजीत केले जाऊ शकते.उदाहरणार्थ ...

	export PANGO_LANGUAGE=ja
      

... Pango रेन्डरींग ला इतर काही लक्षणीय दर्शविण्याकरीता नसल्यास, जपानीज पाठ्य गृहीत धरण्यास सूचवितो.

4.5.2.2. जापानी

fonts-japanese संकुलचे japanese-bitmap-fonts यानुरूप पुन्हनामांकन केले गेले आहे.

4.5.2.3. ख्मेर

या प्रकाशन अंतर्गत ख्मेर समावेशन करीता ख्मेर OS फॉन्ट khmeros-fonts Fedora मध्ये जोडले गेले आहे.

4.5.2.4. कोरियन

un-core-fonts संकुल baekmuk-ttf-fonts ला नविन हंगुल मुलभूत फॉन्टशी बदलवितो.

4.5.2.5. बदलावांची पूर्ण यादी

सर्व फॉन्ट बदलाव परस्पर पानावर दर्शविले गेले आहे:

http://fedoraproject.org/wiki/Fonts_inclusion_history#F10

[Tip] Fedora Linux अंतर्गत फॉन्ट

Fonts SIG (http://fedoraproject.org/wiki/Fonts_SIG) Fedora Linux फॉन्ट (http://fedoraproject.org/wiki/Fonts) चे विशेष लक्ष घेते. कृपया फॉन्ट बनविण्यास, सुधारणा करण्यास, संकुल नुरूप बनविण्यास, किंवा सूजाव असल्यास कृपया करून ही विशेष आवड समुहशी जुळवणी स्थपीत करा. कुठल्याही मदतचे स्वागत आहे.

http://fedoraproject.org/wiki/Joining_the_Fonts_SIG

http://fedoraproject.org/wiki/Fonts_and_text-related_creative_tasks

http://fedoraproject.org/wiki/Fonts_and_text_quality_assurance

http://fedoraproject.org/wiki/Fonts_packaging

http://fedoraproject.org/wiki/Font_wishlist

4.5.3. इंपुट पध्दती

नविन yum समुह म्हणजेच input-methodsinput methods अनेक भाषांकरीता आता मुलभूतरित्या प्रतिष्ठापीत केले जाते. यामुळे मुलभूत इन्पुट पद्धती प्रणाली कार्यान्वीत करण्यास व बहुतांश भाषांकरीता मानक इन्पुट पद्धती कार्यान्वीत करण्यास मदत प्राप्त होते. यामुळे सर्व साधारण प्रतिष्ठापन Fedora Live शी सहत्व केले जाते.

4.5.3.1. im-chooser व imsettings

आता imsettings मांडणीमुळे रनटाइमवेळी इन्पुट पद्धतीस प्रारंभ व थांबविणे शक्य होते. GTK_IM_MODULE वातावरण वेरीयेबलची यापुढे मुलभूतरित्या आवश्यकता पडत नाही परंतु तरिही imsettings संयोजना खोडून पुन्हा रेखांकीत करण्याकरीता केली जाऊ शकते.

इन्पुट पद्धती मुलभूतरित्या फक्त Asian लोकेल अंतर्गत डेस्कटॉपवर सुरू होतात. वर्तमान लोकेल यादी खालिल नुरूप आहे: as, bn, gu, hi, ja, kn, ko, ml, mr, ne, or, pa, si, ta, te, th, ur, vi, zh. डेस्कटॉप वरील इन्पुट पद्धती कार्यान्वीत किंवा अकार्यान्वीत करण्याकरीता प्रणाली+प्राधान्यता+व्यक्तिगत+इन्पुट पद्धती अंतर्गत im-chooser चा वापर करा.

4.5.3.2. नविन ibus इन्पुट पद्धती प्रणाली

Fedora 10 अंतर्गत ibus, एक नविन इन्पुट पद्धती समाविष्ट केली गेली आहे ज्याचा वापर scim च्या काहिक मर्यादा पूर्ण करण्याकरीता केले जाईल. Fedora 11 अंतर्गत त्यास मुलभूत इन्पुट पद्धती म्हणून समाविष्ट केले जाऊ शकते.

http://code.google.com/p/ibus

अगोदरच एकापेक्षा जास्त इन्पुट पद्धती इंजीन व immodules समाविष्ट केले गेले आहे:

  • ibus-anthy (जपानीज)

  • ibus-chewing (पारंपरिक चायनिज)

  • ibus-gtk (GTK immodule)

  • ibus-hangul (कोरियन)

  • ibus-m17n (इंडिक व इतर भाषांकरीता)

  • ibus-pinyin (सिमप्लीफाइड चायनिज)

  • ibus-qt (Qt immodule)

  • ibus-table (चायनिज, इत्यादी)

आम्ही वापरकर्त्यांना ibus वापरण्याकरीता, संबंधित भाषाची चाचणी करीता व त्रुटी आढळल्यास ते कळविण्याकरीता प्रोत्साहीत करतो.

4.5.4. डंडिक ऑनस्क्रिन कळफलक

Fedora 10 अंतर्गत iok, इंडिक भाषांकरीता ऑनस्क्रिन आभासी कळफलकचे समावेशन केले गेले आहे, जे इंस्क्रिप्ट किमॅप मांडणी व इतर 1:1 कि मॅपींग वापरण्यास परवानगी देतो. अधिक माहिती करीता मुख्यपान पहा:

https://fedorahosted.org/iok

4.5.5. इंडिक कोलेशेन समर्थन

Fedora 10 अंतर्गत Indic भाषा करीत सॉर्टींग समर्थन पुरविला गेला आहे. यामुळे भाषांची मेन्यू यादी व यादी नुरूप दर्शविणे संबंधित अडचणींचे निर्धारण झाले आहे, व आवश्यक घटकांना सोपेरित्या क्रमवारीत दर्शविण्याकरीता मदत प्राप्त होते.

खालिल भाषा या समर्थन द्वारे समाविष्टीत केले गेले आहे:

  • गुजराती

  • हिन्दी

  • कन्नड

  • कशमिरी

  • कोनकनी

  • मैथली

  • मराठी

  • नेपाली

  • पंजाबी

  • सिन्धी

  • तेलुगू