4. डेस्कटॉप वापरकर्ता करीता Fedora अंतर्गत बदल
- Gnome-panel
Previously, users could move the gnome-panel to from one part of the desktop to another by clicking on the gnome-panel, dragging it to another location while holding down the mouse button, and releasing the mouse button. Now, users must also hold down a key on the keyboard while moving the gnome-panel. By default, this modifier key is the Alt key, but users may change it to any other key by using the windows preference tool ().
वर्तन मधिल या बदलाव वापरकर्ता द्वारे चुकीने पटल हलविण्याची शक्यता कमी करतो, व gnome-panel ला हलवणे GNOME अंतर्गत खिडकी हलवण्या नुरूपच करतो.
- Bluetooth
bluez-gnome Bluetooth व्यवस्थापन साधन gnome-bluetooth द्वारे बदलवले गेले. यामुळे लॅपटॉप करीता Bluetooth सुरू करणे/बंद करण्याकरीता सोपे प्रवेश समावेष केले जाते, व नवीन साधन मांडणी सहाय्यक वापरणी, तसेच इनपुट व ऑडिओ साधनशी जुळवणी करण्याची क्षमता सोपी होते.
ObexFTP ब्राऊजींग कोड आता पूर्ण लेखन करीता समर्थन पुरवितो, व Wacom Bluetooth टॅबलेट करीता नवीन समर्थन समाविष्टीत आहे.
gnome-bluetooth अंतर्गत Bluetooth ऑडिओ समर्थन व pulseaudio यास तंत्रज्ञाण पूर्वदृष्ट नुरूप समाविष्ट केले गेले आहे.
- GNOME Display Manager करीता रूट वापरकर्ता अकार्यान्वीत केले
या प्रकाशन अंतर्गत KDE 4.2.2 गुणविशेष समाविष्टीत आहे. उर्वरीत KDE 3 ऍप्लिकेशन करीता KDE 3.5.10 पासून सहत्वता लायब्ररी पुरविले जातात.
KDE 4.2 is the latest release series of KDE 4 चे सर्वात अलिकडील प्रकाशन श्रृंखला आहे व 4.0 व 4.1 च्या तूलनेत बरेच नवीन गुणविशेष पुरवते, त्या मध्ये बहुतांश KDE 3 पासूनचे व अनेक नवीन गुणविशेषचे समावेष आहे. KDE 4.2.2 हे KDE 4.2 प्रकाशन श्रृंखला पासूनचे बगफिक्स प्रकाशन आहे.
Fedora 11 अंतर्गत NetworkManager plasmoid kde-plasma-networkmanagement चे स्नॅपशॉट समावेष केले आहे, जे Fedora 10 अंतर्गत KDE 3 knetworkmanager चे स्नॅपशॉट बदलविते. व्यापरिक वापरणी करीता सज्ज नसल्यामुळे, KDE Live प्रतिमा अजूनही Fedora 8, 9 व 10 नुरूप NetworkManager-gnome पासूनचे nm-applet चा वापर करते. gnome-keyring-daemon सेवा nm-applet करीता परवलीचा शब्द साठवते. तरीही kde-plasma-networkmanagement चा वापर करण्याचा प्रयत्न करायचे असल्यास, त्यास रेपॉजटरी पासून प्रतिष्ठापीत केले जाऊ शकते.
- सॉफ्टवेअर अद्ययावत (PackageKit)
KDE अंतर्गत kpackagekit (Fedora 10 पासून) मुलभूत अद्ययावतक असल्यामुळे, gnome-packagekit अद्ययावतक KDE (Fedora 11 पासून) अंतर्गत चालविण्यास निश्चित केले जात नाही. यामुळे दोन्ही अद्ययावत ऍप्लेट एकाचवेळी चालविण्याची स्थिती निर्माण होत नाही. Fedora 11 करीता सुधारणा करतेवेळी Fedora 9 किंवा 10 च्या वापरकर्त्यांनी KDE अंतर्गत gnome-packagekit चालवतेवेळी kpackagekit प्रतिष्ठापीत केले पाहिजे.
- डेस्कटॉप प्रभाव
KDE 4.2 KWin, KDE खिडकी व्यवस्थापक, अंतर्गत डेस्कटॉप प्रभाव समर्थन सुधारीत करतो, ठराविकपणे, ते आणखी विश्वासर्ह, व Compiz आधारीत Cube प्रभाव नुरूप आणखी प्रभाव पुरवितो. तरी, स्थिरता व विश्वासर्हता कारणास्तव Fedora अंतर्गत डेस्कटॉप प्रभाव अजूनही अकार्यान्वीत केले आहेत. प्रणाली संयोजना ऍप्लिकेशनच्या डेस्कटॉप ऍप्लेट अंतर्गत डेस्कटॉप प्रभाव कार्यान्वीत करणे शक्य आहे.
वैकल्पीकरित्या, Compiz सुद्धा KDE अंतर्गत वापरले जाऊ शकते. त्यास रेपॉजिटरी पासून compiz-kde संकुल प्रतिष्ठापीत करून प्रतिष्ठापीत केले जाऊ शकते. कृपया लक्षात ठेवा, तरी, KDE 4 अंतर्गत डेस्कटॉप प्रभाव वापरण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे KWin अंतर्गत डेस्कटॉप प्रभाव कार्यान्वीत करणे आहे.
- संकुल व ऍप्लिकेशन बदल
kde-plasma-networkmanagement हे knetworkmanager ला बदलवितो. त्यास Fedora 10 अंतर्गत अद्ययावत नुरूप उपलब्ध केले आहे, परंतु knetworkmanager याला बदलवत नाही. NetworkManager-gnome पासूनचे nm-applet अजूनही Fedora 11 अंतर्गत मुलभूत NetworkManager ऍप्लेट आहे.
नवीन PolicyKit-kde संकुल अंतर्गत PolicyKit करीता KDE फ्रन्टएन्ड पुरवले गेले आहे. ते KDE Live CD वरील PolicyKit-gnome ला बदलवते. ओळख पटवण्याकरीता त्या अंतर्गत दोन्ही एजन्ट व संयोजना समावेष केले आहे (polkit-kde-authorization).
KDE 4.2 अंतर्गत, kdebase-workspace चे भाग म्हणून पावर व्यवस्थापन सेवा, PowerDevil समावेष केले गेले आहे, जणे kpowersave व guidance-power-manager संकुल वगळले गेले आहे. पूर्वीच्या Fedora प्रकाशन पासून सुधारणा करणाऱ्या वापरकर्त्यांनी Battery Status plasmoid, पटल अंतर्गत समावेष केले पाहिजे, जे PowerDevil करीता फ्रन्टऐंड ठरते.
मोठे वॉलपेपर व संगीत विना ठराविक आर्टवर्क घटक प्रतिष्ठापीत करण्यासाठी kdeartwork संकुल उपसंकुल नुरूप विभागले गेले आहे.Fedora 9 व 10 अद्ययावत अंतर्गत, या उपसंकुलची आवश्यकता मुख्य संकुल द्वारे मार्ग सुधारीत करण्याकरीता वापरले जात असे. Fedora 11 अंतर्गत, हे अवलंबन काढून टाकले गेले, व त्यामुळे kdeartwork-wallpapers व kdeartwork-sounds वेगळेरित्या प्रतिष्ठापीत किंवा काढूण टाकले जातिल.
याच्या व्यतिरिक्त, Fedora 10 प्रकाशन पासून केलेले खालिल बदलाव, जे Fedora 10 अद्ययावत करीता बॅकपोर्ट केले गेले आहे, आता सुद्धा Fedora 11 चे भाग आहे:
KDE ची आवृत्ती 4.1.2 पासून 4.2.2 यानुरूप सुधारीत करण्यात आली आहे.
qt व PyQt4 4.4 ते 4.5 यानुरूप सुधारीत केले गेले आहे.
phonon लायब्ररी 4.2 पासून 4.3 यानुरूप सुधारीत केले आहे.
kdepim3 सहत्वता संकुल, जे libkcal ची KDE 3 आवृत्ती पुरवते, पुन्हा ICal समर्थन पुरवण्याकरीता taskjuggler करीता समावेष केले गेले आहे.
Plasma अंतर्गत Google Gadgets करीता नवीन उपसंकुल kdebase-workspace-googlegadgets provides support for .
पूर्वीचे संकुल qgtkstyle आता qt चे भाग आहे.
पूर्वीचे संकुल kde-plasma-lancelot आता kdeplasma-addons याचे भाग आहे.
kdeadmin व kdeutils पासून परस्पररित्या, नवीन system-config-printer-kde व kdeutils-printer-applet उपसंकुलांची विभागणी केली गेली आहे.
kdeartwork चे उपसंकुल kdeartwork-extras व kdeartwork-icons यांस परस्पररित्या वर्तमान अंतर्भूत माहिती दाखवण्याकरीता kdeartwork-screensavers व kdeclassic-icon-theme, असे पुन्हनामांकीत केले गेले आहे.
Akonadi फ्रेमवर्क आता बरेच kdepim ऍप्लिकेश अंतर्गत वापरले जाते. घट्ट बसवण्याकरीता काहिक बदल केले गेले आहे:
मुलभूत संयोजना कार्यान्वीत करण्याकरीता akonadi संकुलला आता mysql-server ची आवश्यकता आहे. मुलभूत सर्वर संयोजनाशी Akonadi mysqld चे प्रत्येक वापरकर्ता करीता स्वतंत्र घटना सुरू करत असल्यामुळे, MySQL सर्वरला संयोजीत करायची आवश्यकता नाही. Akonadi ला स्वहस्ते-संयोजीत प्राणाली किंवा दूरस्थ MySQL सर्वर घटना नुरूप संयोजीत करणे शक्य आहे, तरी हे मुलभूतरित्या शक्य नाही.
A kdepimlibs-akonadi उपसंकुल kdepimlibs पासून विभाजीत केले आहे कारण kdepimlibs पासूनचे काहिक लायब्ररी विना-PIM ऍप्लिकेशन अंतर्गत सुद्धा वापरले जाते. Akonadi व MySQL प्रतिष्ठापीत न करता विभागणी या ऍप्लिकेशनचे प्रतिष्ठापन करीता परवानगी देते.
kde-l10n आणखी भाषा करीता समर्थन पुरवितो.