Prev
Next
7. ठराविक श्रोतांकरीता Fedora अंतर्गत बदल
7.1. What's new in science and mathematics
Fedora 11 अंतर्गत विज्ञाण व गणित करीता संकुल क्षेत्र समावेष केले आहे. खालिल संकुल Fedora 11 करीता अद्ययावत केले आहे.
7.1.1. गणीत
freefem++
freefem++
मर्यादीत घटक विश्लेषण संकुल आहे ज्यास 3.0 करीता अद्ययावत केले.
ठळक बाब:
चित्रलेखीय संवादचे संपूर्ण बदल (
freefem++
द्वारे
freefem++-nw
बदलले)
freefem++
अंतर्गत
ffmedit
या नाव नुरूप
medit
(P. Frey द्वारे आभासीकरण सॉफ्टवेअर) समावेष केले
Antoine Le Hyaric योग्य आवृत्ती प्रविष्ट न केल्यास, IDE आवृत्ती आढळणार नाही. खालिल पहा:
http://www.ann.jussieu.fr/~lehyaric/ffcs
client-server आर्कीटेक्चर freefem++ प्रस्तुत केले
glut लायब्ररीचा वापर करणारा ffglut visualizer
संपूर्ण अपस्ट्रीम changelog येथे उपलब्ध आहे:
http://www.freefem.org/ff++/ftp/INNOVATION
7.1.2. रसायन शास्त्र
gabedit
gabedit
बरेच कंप्यूटेशनल रसायन शास्त्र संकुल करीता GUI पुरवते. आवृत्ती 2.1.17 अंतर्गत ठळक बाब मध्ये खालिल समावेष केले आहे:
भूमितीय बदल करीता संपूर्ण पूर्ववत करा/पुन्हा करा
प्रदर्शित बॉन्ड वरील संपूर्ण नियंत्रण
gabedit, hin, pdb, mol2 व mol फाइल पासून connectivities च्या वाचन करीता समर्थन
molecular dynamics conformational searches करीता MM potential (Amber 99) व Semi-Empirical method (Open Mopac किंवा PCGamess पासून) चा वापर केला जातो
GDK रेखाटण कार्यपद्धती पासून Cairo करीता स्थानांतरन
भूमिती व प्लॉटस् EPS, PS, PDF, किंवा SVG नुरूप स्वरूप बदलविले जाऊ शकते
संपूर्ण माहिती करीता अपस्ट्रीम changelog पहा:
http://sites.google.com/site/allouchear/Home/gabedit/download/changelog
Prev
6.9. Linux Kernel
Up
Home
Next
7.2. Electronic Design Automation