Product SiteDocumentation Site

5. प्रणाली प्रशासक करीता Fedora अंतर्गत बदल

5.1. Fedora 11 बूट वेळ

बूट वेळ कमी करण्याकरीता, setroubleshootd डिमन व अनेक लहान अडचणी काढूण टाकले गेले. कमी I/O प्राधान्यक्रम निश्चित करून readahead सेवा वापरण्याकरीता रिग्रेशन काढूण टाकले जातिल. प्रत्येक वेळी RPM कोष बदल आढळल्यास Readahead प्रणालीची संक्षिप्त माहिती प्राप्त करतो.