Product SiteDocumentation Site

7.3. What's new for amateur radio operators

Fedora 11 अंतर्गत हौशी रेडिओ नियंत्रक व इलेक्ट्रॉनिक्स् हौशींकरीता अनेक ऍप्लिकेशन व लायब्ररी समाविष्ट केले गेले आहे. बरेचशे ऍप्लिकेशन Fedora Electronic Lab स्पीन अंतर्गत समाविष्टीत आहे. Fedora अंतर्गत उपलब्ध बरेचशे रेडिओ ऍप्लिकेशनच्या संपूर्ण यादी करीता wiki वरील हौशी रेडिओ करीता ऍप्लिकेशन पहा.

7.3.1. साऊन्ड कार्ड ऍप्लिकेशन

fldigi
Fedora 11 includes version 3.10 of fldigi. Changes from Fedora 10 include many enhancements to the waterfall and logging, along with dozens of minor changes to the user interface and bug fixes. For a complete list of changes see the upstream project's site at http://www.w1hkj.com/fldigi-distro/
xfhell
Version 1.9 of xfhell includes some improvements in handling the PTT line and additional flexibility in adjusting window sizes, as well as some bug fixes. The project's site is at http://5b4az.chronos.org.uk/pages/digital.html
soundmodem
soundmodem is now back in Fedora. soundmodem 0.10 provides a way to use your sound card as a modem for digital applications such as AX.25. The upstream's project page is http://www.baycom.org/~tom/ham/soundmodem/
HamFax
HamFax 0.54 Fedora करीता नवीन आहे. HamFax ऍमेचर रेडिओ करीता फॅसिमील पाठवणे व प्राप्त करण्याकरीता, तसेच सार्वजणीक फॅसिमील ब्रॉडकास्ट जसे की हवामान नकाशा प्राप्त एक ऍप्लिकेशन आहे. समर्थीत संवाद मध्ये साऊन्ड कार्ड व Special Communication Systems पासूनचे SCS-PTCII समावेष आहे.
wxapt
wxapt हे कन्सोल ऍप्लिकेशन NOAA व METEOR सॅटेलाइटच्या APT स्वरूप अंतर्गत ट्रान्समीट केलेले वातावरण प्रतिमा डिकोड करणे व साठवण्याकरीता आहे. Fedora करीता wxapt हे नवीन सावेषन आहे.

7.3.2. सॉफ्टवेअर वर्णीकृत रेडिओ

gnuradio
gnuradio आवृत्ती 3.1.3 करीता अद्ययावतीत केले. हे सहसा बगफिक्स अद्ययावत आहे.

7.3.3. सर्कीट रचना व सिमूलेशन

gEDA संग्रह 20081231 करीता अद्ययावत केले गेले आहे. यात खालिल संकुल समाविष्ट केले आहेgeda-docs, geda-examples, geda-gattrib, geda-gnetlist, geda-gschem, geda-gsymcheck, geda-symbolsgeda-utils. हे सर्व बगफिक्स प्रकाशन आहे. याच्या व्यतिरीक्त, gerbv, pcb, व ngspice हे gEDA संग्रहचे भाग आहे, परंतु वेगळे प्रकाशीत केले जाते.
gerbv
gerbv 2.1.0 अंतर्गत ऑबजेक्ट निवड करीता सुधारणा, सुधारीत स्वरूप बदलणे, व ड्रील फाइलशी हाताळणी करीता सुधारणा समाविष्ट केली आहे. या संकुल करीता संपूर्ण प्रकाशन टिप http://gerbv.sourceforge.net/ANNOUNCEMENT-2.1.0 येथे आढळेल
pcb
pcb has been updated to 20081128. Included among the improvements is a new 'Ben mode' that exports a 'photograph' of the board as a .png file. There are also some minor improvements in drill handling and a number of bug fixes. The complete release notes for this version are available at http://pcb.sourceforge.net/news.html#20081128
ngspice
ngspice आवृती 18 करीता अद्ययावत केले. बदलाव खालिल समावेष आहे:
  • ngspice Tclspice सिम्यूलेटर लायब्ररीशी एकत्र केले आहे. तुम्ही आता संयोजना स्वीच ngspice किंवा tclspice सुस्थीत करून कंपाईल करू शकता. README.tcl पहा
  • नवीन पर्याय समावेष केले: सारांश, यादी दृष्य, स्वयं थांबा व प्रमाणीत करा
  • .lib फाइल करीता समर्तन समावेष केले आहे. यामुळे तिसरे पक्षीय प्रारूप लायब्ररीची वापरणी ngspice अंतर्गत शक्य आहे.
  • .measure वाक्य: avg, integ, rms, max, min, delay, param
  • global नोड करीता .global वाक्य t समर्थन ज्याचे नाव netlist संपादीत करतेवेळी विस्तारीत केले जात नाही.
  • netlists अंतर्गत कार्यपद्धती इनलाइन करण्याकरीता .func मॅक्रोज
  • संपूर्ण बाबीय netlists करीता समर्थन पुरवण्याकरीता सुधारीत numparam लायब्ररी.
  • BSIM प्रारूप binning.
  • XSPICE वाढचा वापर केलेले नवीन मल्टि-इनपुट गेट VCVS.
iverilog
iverliog 0.9.20081118 करीता अद्ययावत केले. हे सहसा बगफिक्स अद्ययावत आहे.
LinLog आवृत्ती 0.4 करीता अद्ययावत केले गेले आहे.

Note

0.4 करीता अद्ययावत करण्यापूर्वी तुम्ही कोष ADIF चे स्वरूप बदलवले पाहिजे. त्यानंतर 0.4 प्रतिष्ठापीत करा, नवीन कोष बनवा, व ADIF आयात करा. पद्धतशीर सूचना http://linlogbook.sourceforge.net/doc/LinLocDoc.html येथे उपलब्ध आहे
qle 0.0.10 Fedora 11 करीता नवीन आहे. qle चित्रलेखीय QSO लॉग, लॉग संपादक व QSO लॉगर प्रदर्शक आहे. ते हलके-वजाने SQLite कोष अंतर्गत प्रत्यक्षरित्या QSOs लॉग (किंवा संपादीत) करते.
स्थानांतरीत IBP बीकॉन दाखवण्याकरीता साधन. The International Beacon Project विश्वभर 18 हौशी (ham) रेडिओ ट्रान्समीटरचे संच आहे, जे प्रत्येक 3 मिनीट नंतर 5 short-wave फ्रिक्वेन्सी ट्रान्समीट करते. यामुळे short-wave रेडिओ वापरकर्ता वर्तमान विश्वभर अटी करीता प्रवेश प्राप्त होते. अधिक माहिती http://www.ncdxf.org/beacons.html येथे आढळेल
WOTA कोष वापरण्यास इच्छूक हौसी रेडिओ चालकांकरीता xwota उपलब्ध आहे. वर्तमानक्षणी कोण गात आहे, बॅन्ड व कार्यरत फ्रिक्वेन्सी, व देश, राज्य, काऊन्टी, ग्रीड व latitude/longitude द्वारे शोधले जाऊ शकते. xwota Fedora 11 करीता नवीन आहे.
If you don't known what is the WOTA database, please read some infos at http://www.wotadb.org.

7.3.5. ऍन्टीना रचाना

xnec2c
Fedora अंतर्गत nec2c, प्रभावी ऍन्टीना रचना कार्यक्रम, व xnec2c सामेवष आहे जे nec2c करीता चित्रलेखीय वापरकर्ता संवाद पुरवतात.दोन्ही संकुल Fedora 11 अंतर्गत आवृत्ती 1.2 करीता अद्ययवातीत केले आहे. बदल किर्कोळ बग निर्धारण आहेत. प्रकल्प स्थळ: http://5b4az.chronos.org.uk/pages/nec2.html
thebridge हे एक ILink/EchoLink सहत्व परस्पर ब्रीज आहे. हे Fedora 11 अंतर्गत नवीन गुणविशेष आहे.
X-Chat plugin for sending and receiving raw morse code over IRC. New to Fedora 11.
svxlink server हे ham रेडिओ वापरण्याकरीता सर्वसाधारण आवाज सेवा प्रणाली आहे. प्रत्येक आवाज सेवा प्लगइन किंवा विभाग नुरूप लागू केले जाते. आवाज सेवाचे काहिक उदाहरण या नुरूप आहे: Help system, Simplex repeater, EchoLink connection. प्रणालीचे कोर रेडिओ संवाद हाताळते व सहज संपादनजोगी देखिल आहे. ते दोन्ही simplex node व repeater controller नूरूप वागते. या प्रकाशन सह svxlink-server 0.10.1 Fedora करीता नवीन आहे. प्रोग्रामर करीता, डेव्हलपमेन्ट संकुल, svxlink-server-devel सुद्धा पुरवले जाते.
qtel 0.11.1 हे एक Echolink क्लाऐंट आहे. लक्षात ठेवा हे फक्त क्लाऐंट आहे, पूर्ण दुवा नाही. दुवा बनवायचे असल्यास, svxlink-server प्रतिष्ठापीत करा. परस्पर ब्रीज हवे असल्यास, thebridge वापरा. qtel Fedora 11 मध्ये नवीन आहे.

7.3.7. इतर ऍप्लिकेशन

hamlib
Fedora 11 includes version 1.28 of hamlib. There are a large number of new models supported and fixes to support for existing models. There are a number of new commands. See the project's website at http://hamlib.sourceforge.net for complete details.
xdx
The DX cluster client xdx has been updated to 2.4.1. This is a bugfix update
xdemorse
xdemorse 1.3 करीता अद्ययावत केले. हे बग फिक्स अद्ययावत आहे.
ssbd
ssbd (Single-Side Band daemon) is voice keyer for hamradio use. It's written as part of Tucnak, contest log for VHF contests, but is possible to use ssbd with any other program. ssbd is new to Fedora with this release.
gpsman
gpsman has been updated to 6.4. See the details at http://www.ncc.up.pt/gpsman/wGPSMan_4.html
splat
splat-utils Fedora पासून काढूण टाकले व अंतर्भूत माहिती splat संकुल अंतर्गत समावेष केले. splat वापरण्याकरीता splat-utils प्रतिष्ठापीत करणे आवश्यक नाही.